Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedचंद्रपूर ‌-घुग्घुस. मार्गावर. खडेच खंडे

चंद्रपूर ‌-घुग्घुस. मार्गावर. खडेच खंडे

चंद्रपूर   ‌-घुग्घुस महामार्गवर खड्डेच खड्डे

चंद्रपूर.    चंद्रपूरहुन घुग्घुस  कडे जाणाऱ्या 

महत्वाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खंडे 

पंड्याने. वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे विशेषता पडोली परिसरात या खड्ड्यामुळे वाहन चालकाने अत्यंत अवघड झाले आहे काही ठिकाणी वाहनधारकांना तारेवरून गाडी चालवावी लागते त्यामुळे अपघातात होण्याचे धोका वाढत आहे 

प्रशासकीय किंवा सत्ताधारी पक्षांनी यांच्याकडून दुर लक्ष केले आहे

AMC24 News ️ 

मुख्य संपादक अरविंद चाहादे घुग्घुस 

9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular