Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedचंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर शहरात दुर्गापूर येथील माजी सरपंचा सह अनेक महिलांचा व...

चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर शहरात दुर्गापूर येथील माजी सरपंचा सह अनेक महिलांचा व तसेच सामाजिक कार्यकर्ते व संपादक करण आर.कोलुगुरी यांच्या शिंदे साहेबांचा गटात यु टर्न..!

चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर शहरात दुर्गापूर येथील माजी सरपंचा सह अनेक महिलांचा व तसेच सामाजिक कार्यकर्ते व संपादक करण आर.कोलुगुरी यांच्या शिंदे साहेबांचा गटात यु टर्न..!   

 

AMC24 News ️ ️

अरविंद चाहादे।   मुख्य सपादक  घुग्घूस

9405714165

चंद्रपुर।       शिव सेनेचे जिल्हा प्रमुख शैलेश केळझरकर व युवा सेना शहर प्रमुख पवन यादव यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात शिंदे गटाचे वाढली टाकत…!

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात शिव सेनेत मोठ्या प्रमाणात अनेक महिलांचा समावेश असून त्यांच्या शिंदे गटात मोठ्या प्रमाणात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेश करण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात शिव सेना शिंदे गटाला चांगली संधी आहे, अशातच कांग्रेस भाजपचे वर्चस्व असणाऱ्या चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर या मोठ्या प्रभागात शिंदे गटांनी एंट्री केली असून तेथील काही कार्यकर्ता वेग वेगळ्या विचार घेऊन शिवसेना शिंदे गटाचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख शैलेश केळझरकर यांच्या नेतृत्वात आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह दि.१० सप्टेंबर ला शिंदे गट पक्षात प्रवेश केला, त्याच वेळी चंद्रपूर शहर प्रमुख पवन यादव यांनी चंद्रपूर शहर उपाध्यक्ष म्हणून करण राजय्या कोलुगुरी यांना पत्र दिले अन् आपल्या पक्षात प्रवेशाची करण्याचा मार्ग सोडला.करण आर.कोलुगुरी यांच्या शिव सेनेत पक्ष प्रवेशाने चंद्रपूर तालुक्यात शिंदे गटाचे ताकत वाढली असून दुर्गापूर गावासह जवळपास 5 गावात शिंदे गटाचे शाखा तयार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे..! यावेळी शिव सेनेचे युवा सेना जिल्हा प्रमुख शैलेश केळझरकर युवा सेना शहर अध्यक्ष पवन यादव,संदीप भोयर शिव सेना विधानसभा अध्यक्ष,चेतन उजवणे वैद्यकीय जिल्हा प्रमुखचंद्रपूर,अक्षय पवार चंद्रपूर युवा सेना तालुका प्रमुख,सोनी कुकरा ज्येष्ठ शिवसैनिक, इत्यादीची उपस्थिती होती.

चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर या गावात समस्याचा डोंगर असून पिण्याचे शुद्ध पाणी मिळतं नाही, रस्ते नाल्या चा प्रश्न गंभीर बनला आहे, घरकुल धारकांना पैसे मिळाले नाही पण याकडे आमदार खासदार लक्ष देत नसल्याने आता जनतेसाठी लढणारी शिव सेना शिंदे गट सेना ह्या पक्षात प्रवेश घेऊन गावाच्या समस्या सोडविण्यासाठी चंद्रपूर शहर उपाध्यक्ष करण कोलुगुरी यांनी शिव सेना शिंदे गट पक्षात प्रवेश केली ..! यावेळी दुर्गापूर येथील वार्ड क्रमांक ३ गावाचे प्रमुख कार्यकर्ते मीनाक्षी संदीप खरे,निलिमा प्रमोद इंगळे,कल्पना अमोल इंगळे,मुन्नी महादेव खुजनोर,जरीना शदादत कोया,हमिदा रहेमान कायों,शबनम महादेव सुजनारे,मीना नामदेव खुजनारे,आशाबाई पाडुरंग मैन्ध्राम,अनिता पुरुषत्तोम भोयर्,मुस्कान सादील खुजनारे,जिव्या शामराव जिवतोडे,रिना गणेश,निता पसूवेत आप्राम,लक्ष्मी निलेश गजभेये,कल्पना बाई लक्षले,इब्राहम कोया,शाहादत कोया,एहेमान कोथा इत्यादीची उपस्थिती होती.

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular