Sunday, June 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedवणी क्षेत्राच्या बॅकवर्ड क्लास (ओबीसी) कोल एम्पलॉइज वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी संकेत खोकले...

वणी क्षेत्राच्या बॅकवर्ड क्लास (ओबीसी) कोल एम्पलॉइज वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी संकेत खोकले तर सचिव पदी गणेश रोडे.

वणी क्षेत्राच्या बॅकवर्ड क्लास (ओबीसी) कोल एम्पलॉइज वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी संकेत खोकले तर सचिव पदी गणेश रोड.

AMC24 News  मुख्य संपादक

अरविंद चाहादे।   9405714165

Ghugus:- संसदीय मागासवर्गीय आयोग यांच्या निर्देशाने वेकोलीच्या वणी क्षेत्रामध्ये बॅकवर्ड क्लास (ओबीसी) कोल एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनची कार्यकारणी वेकोली महासचिव राकेश कडू यांच्या अध्यक्षतेत नुकतेच क्षेत्रीय कार्यालयात पार पडली. यात सर्वानुमते सदर असोसिएशनच्या अध्यक्षपदी संकेत खोकले तर सचिव पदी गणेश रोडे यांची निवड करण्यात येऊन नव नियुक्त कार्यकारणीचे गठन करण्यात आले.

सदर कार्यकारणीत अध्यक्ष संकेत खोकले, उपाध्यक्ष रोशन जोगी ,नगाजी झाडे सचिव गणेश रोडे ,सहसचिव जीवन मते, कोषाध्यक्ष राजीव कुंडले, मीडिया प्रभारी सुनील बिपटे तर सदस्य म्हणून शरद ठाकरे, अजय मिलमिले, दीपक झाडे ,योगेश कोल्हेकर ,आनंद येसेकर, अक्षय कैरासे ,निलेश पिंपळकर, मंगेश भोयर, आदींचा समावेश असून सदर कार्यकारणी ही वेकोली कामगाराच्या कल्याणाकरता कार्य करणार असून सदर नवनियुक्त कार्यकारणीचे वेकोली मुख्यालयाचे अध्यक्ष चेतन सेलोकर, नागपूर क्षेत्र अध्यक्ष जितेंद्र, घुग्घूस सबएरिया अध्यक्ष घनश्याम कुटेमाटे, प्रशांत डोये, कचरू तपासे ,प्रवीण झाडे, नितीन बदखल, राजकुमार सावे ,अनुप हेपट, धीरज दोडके आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.        

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular