Thursday, April 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedबाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील असलेल्या संविडॉधानाच्या प्रतिकूती पुतळ्याची विडंबना जानिपुर्वक -सुबोध चिकटे*

बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील असलेल्या संविडॉधानाच्या प्रतिकूती पुतळ्याची विडंबना जानिपुर्वक -सुबोध चिकटे*

* बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील असलेल्या संविडॉधानाच्या प्रतिकूती पुतळ्याची विडंबना जानिपुर्वक -सुबोध चिकटे*

AMC24 new मुख्य सपादक अरविंद चाहादे।  धुगुस

चंद्रपुर -१० डिसेंबर रोजी परभणी शहराती जिल्हा आधिकारिक कार्यालय सामोरील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारोकासमोरील प्रतीकूती सविधानाच्या पुतळ्याची एका देशद्रोही नी विडंबना केली या घटनेचा पडसाद चंद्रपुर शहरामध्ये उमटलेला आहे, जिल्ह्यातील आम्बेडकरी जंनतेमध्ये रोष निर्माण झालेला आहे. संविधानाच्या प्रतिकूती पुतळ्याची वीटबंना करणार्या नराधमास कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी सुबोध चिकटे यांनी केलेली आहे. परभणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या आसलेल्या प्रतीकूती पुतळ्याची विडंबना ही जाणीपुर्वक जातिवादी मानसिकता आसलेल्या व्यक्तिने जाणीपुर्वक कूर्त्य केले आहे. यामुळे भारताची अस्मिता असलेल्या भारतीय संविधान अपमान प्रकरणी समस्त भारतवासियांनच्या भावना दुखावल्या आहेत, सदर प्रकरणी आरोपीची कसुंन चवकशी करुन त्या पाठिमांगे आरोपीला सुध्दा काठण्यात यावे अशा घटना भविष्ययध्ये घडु नये म्हणून राज्य सरकारने महापुरुषांच्या पुतळ्या सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी सुबोध चिकटे यांनी जिल्हा आधिकारिक चंद्रपुर याच्या मार्फत मुख्यमंत्री यांना केली आहे.

*▪️मत्त – परभणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकुतीची विटंबना ही अत्यंत निंदनीय घटना आहे, या कुर्त्यामाघील मुख्य आरोपींनचा शोध काठुंन त्या कडक शासन झाले पाहिजे, समाजात अशा प्रकरणामुळे अशांतता पसरते त्या मुळे शासनाने प्रशासनाने कठोर पाऊले उचलावीत आम्ही जिल्हाअधीकार मार्फत निषेध नोदविला असुन दोषींवर कठोर शासन झालेनसल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देतो सुबोध संजिवकुमार चिकटे जिल्हाध्यक्ष-भारतीय जनता युवा मोर्चा अनुसूचित जाती चंऊ*

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular