संविधान दिनानिमित्त भव्य बाईक रॅली व प्रबोधन कार्यक्रम संपन्नदो। 
————————- AMC24 new
अरविंद चाहादे मुख्य सपादक धुगुस
घुग्गुस येथे संविधान दिनानिमित्त बौद्ध सर्कल समिती व नवबौद्ध स्मारक समिती घुग्गुस यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान सन्मान बाईक रॅली व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले .सर्वप्रथम विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याल माल्या अर्पण व अभिवादन करून बुद्ध वंदना व संविधान प्रास्ताविक उद्देशिका वाचन करण्यात आले. आणि लगेच भव्य बाईक रॅली ची सुरुवात झाली. बाईक रॅली ची सुरुवात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर ते पोलीस स्टेशन संविधान चौक ते पंचशील बौद्ध विहार तसेच नवयुवक बौद्ध मंडळ कॉलर नंबर 2 च्या मार्गाने आम्रपाली व नकोडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळा ला अभिवादन करून केमिकल वॉर्ड ते मुख्य मार्गाने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळा तहसील कार्यालयाजवळ संविधान सन्मान रॅलीचे समापन करण्यात आले लगेच त्यानंतर. संविधानावर आधारित प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शन प्रा. रवीजी कांबळे चंद्रपूर. यांनी स्वीकारले. तसेच माननीय अविनाश टिपले चंद्रपूर, माननीय मनोहर जी कवाडे. आयु. संविधान अवताडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता बौद्ध सर्कल समिती व नव बौद्धस्मारक समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेस घुगुस परिसरातील नागरिक या कार्यक्रमात सहभाग होता. बौद्धसर्कल समितीचे अध्यक्ष आयु. दीप्ती सोनटक्के. बौद्ध सर्कल समितीचे सचिव निखिल ठमके. बंडू रामटेके सुजित सोनटक्के नागेश जी पताडे देवानंदजी सुटे. वनकर गुरुजी. विजयजी रामटेके. पारिश डांगे.अमृत सोदारी. बालाजी पतंगे संदीप वासेकर. अमित मानकर. पंकज धोटे चंद्रगुप्त घागर गुंडे. हेमंत पाझारे. दीपक पेंदोर . धीरज पाटील. आकाश धोटे अभिजीत मजगवडी. सुनील पाटील.सुजाता सोनटक्के. भाविका आटे. दुर्गा पाटील. शिल्पा सोडुले .सविताताई मंडपे अलका चुनारकर. तारकाबाई बनसोड. वंदना रामटेके.सरोज पाझरे. योगिता मून. नर्मदा खोब्रागडे. पुनम कांबळे. प्रियंका धूपे. माया सांड्रावार. स्मिता कांबळे. व इतर नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्याम कुमरवार यांनी केले.



