Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedसाखरवाई फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून रोजगाराची नवी दिशा.”

साखरवाई फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून रोजगाराची नवी दिशा.”

साखरवाई फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून रोजगाराची नवी दिशा.”

AMC24 News 📰 🗞️

चंद्रपूर.    घुग्घूस।   येथील साखरवाई फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड या कारखान्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास उपस्थित राहून कंपनीचे विधिवत उद्घाटन केले त्यानंतर प्रत्यक्ष रित्या कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी आस्थापनेशी जुळलेले सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साखरवाई फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक, तांत्रिक व विपणनाच्या दृष्टीने मोठी मदत मिळणार आहे. तसेच परिसरात राहणाऱ्या युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून त्यांचे सक्षमीकरण होईल. या उपक्रमामुळे परिसराचा सर्वांगीण विकास होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. या नवीन उपक्रमाच्या सर्व संचालक मंडळाला अनेक

 

AMC24 News 📰 🗞️

9405714165

मुख्य संपादक अरविंद चाहादे घुग्घूस

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular