Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedघुग्घूस काँग्रेस तर्फे इच्छुक नगरसेवकांच्या मुलाखाती संपन्न

घुग्घूस काँग्रेस तर्फे इच्छुक नगरसेवकांच्या मुलाखाती संपन्न

घुग्घूस काँग्रेस तर्फे इच्छुक नगरसेवकांच्या मुलाखाती संपन्न

AMC24 News ️

घुग्घूस : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून काँग्रेस पक्ष ही जोरात तैयारीला लागला आहे.
काल दिनांक 08 नोव्हेंबर 2025 रोजी
त्रिमूर्ती लॉन येथे दुपारी 12 ते 04 वाजता पर्यंत मुलाखाती पार पडल्या
काँग्रेस पक्षातर्फे सदर मुलाखाती पक्ष निरीक्षक प्रभारी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव मुजीब पठाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव संतोष सिंग रावत,
विधानसभा उमेदवार प्रवीण पडवेकर,
अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सोहेल रजा शेख, तालुकाध्यक्ष अनिल नरुले,काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, युवक काँग्रेस अध्यक्ष तौफिक शेख, एन. एस. यु. आय जिल्हाध्यक्ष शफक शेख, शहर अध्यक्ष आकाश चिलका यांच्या तर्फे घेण्यात आले.

सदर मुलाखतीत शहरातील 11 प्रभागातील जवळपास 62 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या

याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते

मुख्य संपादक।  अरविंद चाहादे घुग्घूस।

9405714165

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular