Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedघुग्घूस नगरपरिषद काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी राजुरेड्डी यांची निवड

घुग्घूस नगरपरिषद काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी राजुरेड्डी यांची निवड

घुग्घूस नगरपरिषद काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी राजुरेड्डी यांची निवड

           AMC24 News 📰 🗞️ 

 

घुग्घूस : शहरातील नगरपरिषदेच्या निवडणुका या 20 डिसेंबर रोजी पार पडल्या या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय पक्षाला बहुमत मिळाले आहेत.
काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षा सह तब्ब्ल 11 नगरसेवक निवडून आल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विजय वड्डेटिवार खासदार प्रतिभा धानोरकर जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे तालुकाध्यक्ष अनिल नरुले व काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते रोशन पचारे यांच्या तर्फे काँग्रेस शहर अध्यक्ष तसेच नवनियुक्त नगरसेवक राजुरेड्डी यांची एकमताने गट नेतेपदी निवड करण्यात आली त्यांच्या नियुक्ती नंतर नगराध्यक्षा दिप्ती सोनटक्के, नगरसेवक सूरज कन्नूर, दिलीप पिट्टलवार, नुरूल सिद्दीकी नगरसेविका वैशाली चिकनकर, आशा पानघाटे, अर्चना सारोकर, पल्लवी घुले, श्रुतिका कलवल, व सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या

मुख्य संपादक।   अरविंद चांहादे।   घुग्घूस

9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular