गोंडकालीन ऐतिहासिक पुरातन जेटपुरा गेट चंद्रपूर , फ्लेक्स व ब्यानर लावण्यावर बंदी l
लावनेबाबत,,,मा, ना, डॉ, अशोकभाऊ उईके साहेब,आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर पालकमंत्री यांना दिले निवेदन

AMC24 News 📰 🗞️
चंद्रपुर। गोंडकालीन ऐतिहासिक वारसा असलेला जेटपुरा गेट
16व्या शतकातील स्थापित केलेले गोंड राजे खांडक्या बल्लाळशाह यांनी स्थापन केलेला चार मुख्य द्वारा पैकी हे एक मुख्य द्वार आहे
मजबूत दगडी बांधकामाचे गेट आहे ते शहराच्या संरक्षणासाठी राजाने बांधले होते

हे द्वार महाराष्ट्राचा चंद्रपूर चा समृद्ध संस्कृतीक ऐतिहासिक वारसाचा प्रतीक आहे
या जवळ याला लागून राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, चे ब्यानर फ्लेक्स लावून या गेट ला लपउन टाकण्यात येते यामुळे या ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य लपून जाते आदिवासी बंधू भगिनींच्या भावना दुखावल्या जातात

कृपया या ठिकाणी कुठलेही बॅनर लावण्यावर पूर्णतः बंदी घालावी, तसेच सदर सूचना महानगरपालिका चंद्रपूर यांना देण्यात यावे विनंती नव एकता जय सेवा बहुउद्देशीय संस्था चंदागड घुगुस चा वतीने करण्यात आली
संस्थेचे अध्यक्ष मनोज चांदेकर,उपाध्यक्ष संदीप तोडासे, सचिव -अंकुश उईके, सहसचिव देविदास किवे, कोषाध्यक्ष दीपक पेंदोर,मनीष आत्राम, स्वप्नील गेडाम, बंटी जुमनाके,अरविंद किवे,
AMC24 News 📰 🗞️
मुख्य संपादक अरविंद चाहादे घुग्घूस
9405714165।



