Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedघुग्घूस नगरपरिषदेच्या निवडणुकी करीता काँग्रेसने केले इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याचे आवाहन

घुग्घूस नगरपरिषदेच्या निवडणुकी करीता काँग्रेसने केले इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याचे आवाहन

घुग्घूस नगरपरिषदेच्या निवडणुकी करीता काँग्रेसने केले इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याचे आवाहन

AMC24 News ️

 

घुग्घूस : शहरातील नगरपरिषद घोषित होऊन पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत
पाच वर्षाच्या प्रदिर्घ कालावधी नंतर नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर झाले असून शहरातील राजकीय पक्ष निवडणुकीच्या कार्याला लागलेले आहे.

शहरातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष अनिल नरुले व शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांनी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज प्रक्रिया ही 03 /11/ 2025 ते 05 /11/2025 पर्यंत राबविण्यात येत असून इच्छुकांनी सकाळी 10 ते सांयकाळी 05 वाजताच्या दरम्यान घुग्घूस शहर काँग्रेस कार्यलयात येऊन अर्ज भरावा अर्जा सोबत पक्षाने निर्धारित केलेले शुल्क भरावे व सोबत येतांना एक रंगीत फोटो पासपोर्ट साईज व आधारकार्डची झेरॉक्स घेऊन यावे अशी सूचना काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी केली आहे.

मुख्य संपादक

अरविंद चाहादे घुग्घूस।

9405714165

 

 

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular