ईद ए मिलादूनबी सन उत्साहात साजरा.
घुग्घूस:-चंद्रपूर तालुक्यातील घुग्घूस येथे ईद मिलादुंबी मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
मुख्य संपादक अरविंद चाहादे
9405714165
मुस्लिम बांधवांच्या महत्वपूर्ण सणापैकी एक महत्वाचा समजल्या जाणारा सण ईद ए मिलादूनबी शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हा उत्सव पैगंबर हजरत मुहम्मद यांच्या जीवनमान, शिक्षा व मानवता विषयक विचारासाठी साजरा केला जातो.या दिवसाला एक त्यांचे स्मरण करून साजरा केला जातो.त्याप्रमाणे घुग्घूस येथे मुस्लिम बंधावाकडून ईद ए मिलादूनबी साजरी करण्यात आली.या वेळी नागरिकांना ठिकठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी मोठया संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.



