शिदूर ग्रामपंचायत दिला तिसऱ्यांदा तंटामुक्ती अध्यक्ष ची निवड धर्मपाल कांबळे यांची

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
शिदूर येथे 29 ऑगस्ट ला आमसभा घेण्यात आली त्यावेळेस सर्वानुमते बिनविरोध तंटामुक्ती अध्यक्ष यांची निवड करण्यात आली धर्मपाल कांबळे यांनाच परत निवडून देण्यात आले तिसऱ्यांदा तंटामुक्ती अध्यक्ष निवडून आले ही निवडणूक बिनविरोध झाली असून सर्वानुमते पसंदी दर्शवली उत्कृष्ट कार्य असल्यामुळे त्यांच्या नावाला गावातील महिला तसेच पुरुषांनी सहकार्या करून निवडणुकीला अनुमती दिली
त्यावेळेस उपस्थित ग्रामपंचायतचे सरपंच मंजुषा मते उपसरपंच संजय गणपडे सचिव विद्या घुंगरूळकर गावातील नागरिक अनिल बाविस्कर रमेश सेलवटे पुंडलिक भोयर विठोबा सुरतीकर अंगणवाडी सेविका महानंदा मोडक चंदा कांबळे प्रिया मानकर सौरभ निखाडे सचिन भोयर ऑपरेटर विकास डोके शिपाई रमेश मानकर उपस्थित होते.




