Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedम्हातारदेवी रेल्वे गेट जवळील घुगूस ते ताडाळी रोडला रास्तारोको आंदोलन

म्हातारदेवी रेल्वे गेट जवळील घुगूस ते ताडाळी रोडला रास्तारोको आंदोलन

*म्हातारदेवी रेल्वे गेट जवळील घुगूस ते ताडाळी रोडला
रास्तारोको आंदोलन. 

चंद्रपूर:-घुग्घुस    AMC24 News

मुख्य संपादक।  अरविंद चाहादे घुग्घूस

9405714165

  1. चंद्रपूर      तालुक्यातील म्हातारदेवी गावकऱ्यांना घुगूस ते ताडाळी रोड हा म्हातारदेवी रेल्वे गेट जवळ शंभर मीटर रोड अपूर्ण अवस्थेत आहे.तेव्हा दोन वर्षांपासून लोकांना फार मोठा त्रास होतो. तेव्हा गावांतील लोकांनी जिल्हा अधिकारी साहेब, पालकमंत्री साहेब, उपभियंता सार्वजनि बांधकाम विभाग, आमदार साहेब चंद्रपूर यांना निवेदन देऊन काही साध्य झाले नाही.तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर यांनी लोकांची दिशाभूल करून लोकांना मरण्याची जागा निर्माण करून ठेवली.त्यामुळे लोकांना स्वतः सर्व गोष्टींची चौकशी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात दिनांक ३०/०८/२०२५ ला रास्तारोको आंदोलन पवित्रा घेतला आहे.तेव्हा सर्व नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे .
RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular