Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस कार्यलयात ध्वजारोहन संपन्न ! लोकशाही धोक्यात देश रक्षणासाठी...

स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस कार्यलयात ध्वजारोहन संपन्न ! लोकशाही धोक्यात देश रक्षणासाठी आता लढावेच लागेल : राजुरेड्डी

 

स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस कार्यलयात ध्वजारोहन संपन्न !

लोकशाही धोक्यात देश रक्षणासाठी
आता लढावेच लागेल : राजुरेड्डी

घुग्घूस : देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त घुग्घूस काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंपर्क कार्यलयाच्या प्रांगणात ध्वजारोहन कार्यक्रम सकाळी 8 : 30 वाजता अंत्यन्त उत्साहात साजरा करण्यात आला काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज तिरंगा फडकविण्यात आला.
राष्ट्रध्वजला सामूहिक मानवंदना देण्यात आली सामूहिक राष्ट्रगीताचे गायन करून विरपुरुषांना शहिदांना मानवंदना देण्यात
आली लाडू वाटप करून उपस्थितथांचे तोंड गोड करण्यात आले.

उपस्थित नागरिकांशी मनोगत व्यक्त करतांना राजुरेड्डी यांनी वर्तमानात भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोगाशी मिळून देशाचे लोकतंत्र धोक्यात आणत असून परत एकदा या अघोषित हुकूमशाहीच्या विरोधात देशातील नागरिकांना लढा देण्याचे आवाहन केले.

  • याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, तालुका सचिव विशाल मादर, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, ज्येष्ठ नेते शेखर तंगडपल्ली, सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख,महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा महासचिव पद्मा त्रिवेणी, शहर महिला कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, पुनम कांबळे, प्रीती तामगाडगे, भाविका आटे, वैशाली दुर्योधन, मंगला बुरांडे, सरस्वती कोवे, जोया शेख,देविदास पुनघंटी,बालकिशन कुळसंगे,रोहित डाकूर,सुनील पाटील, दिपक पेंदोर,अरविंद चहांदे, निखिल पुनघंटी,दिपक कांबळे, कुमार रुद्रारप, कपील गोगला, शहशाह शेख,सचिन नागपुरे,अंकुश सपाटे, रंजित राखुंडे व मोठया संख्येने सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव व नागरिकगन मोठ्या संख्येने उपस्थित होत.   

AMC24 News

मुख्य संपादक अरविंद चाहादे

घुगुस.

9405714165.

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular