Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedअमन अंधेवार यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचा मनसेत प्रक्षप्रवेश!

अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचा मनसेत प्रक्षप्रवेश!

*अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचा मनसेत प्रक्षप्रवेश!*

               

*चंद्रपूर  विषेश प्रति निधि

AMC24 News.  मुख्य संपादक

अरविंद चाहादे घुग्घूस

,9405714165

चंद्रपूर|     जिल्ह्यायात मनसेने मोठा कहर केला आहे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांची आपल्या कामाच्या झपाट्याने युवक युवती विध्यार्थी वर्गाना विविध माध्यमांतून न्याय देण्याचे काम त्यांच्या हातुन घडत आहे व महाराष्ट्र कामगार सेनेत मोठ्या प्रमाणात इन्कमिंग वाठत आहे कामगारांच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी अमन अंधेवार हे कायमच लठत असतात. त्यानि कामगारांनकरीता अनेक आंदोलन केले आहे स्वतावरती केसेस घेतलेले आहेत त्यांच्या कामातुन पारदर्शक पणा पाहायला मिळते. जिल्ह्यामध्ये अनेक कंपन्यांच्या विरोधात कामगारांनसाठी त्यानी वेळोवेळी लढा दीला आहे.त्यांच्या कामामुळे त्यांचा चाहाता वर्ग आधिक मोठ्या उत्साहाने त्यांच्या सोबत काम करतो.प्रणय सैदल विजय बोली,अमन काझी, आकाश कटलावर, सुदर्शन रामटेके, रोहित वर्दे,अक्षय चौधरी,विराज आगधारी,लक्ष्मण घुगरे,अहेसास घुबडे, राहुल यादव,मनोज यमपालवार, दिलखुलास मोहुरले,प्रेम इंगोले,करण वर्मा, इत्यादि विद्यार्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष अमन अंधेवार यांच्या कार्यालयात सर्वांचा पक्ष प्रवेश झाला.  

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular