Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedआदिवासी विकास मंत्री , डॉ अशोक उईके, ला अपशब्द बोलणारे जुन्नर चे...

आदिवासी विकास मंत्री , डॉ अशोक उईके, ला अपशब्द बोलणारे जुन्नर चे आमदार शरद सोनवणे, यांच्यावर कायदेशीर एट्रोसिटी कार्यवाही करा

आदिवासी विकास मंत्री , डॉ अशोक उईके, ला अपशब्द बोलणारे जुन्नर चे आमदार शरद सोनवणे, यांच्यावर कायदेशीर एट्रोसिटी कार्यवाही करा

AMC24 News.  । मुख्य संपादक

अरविंद चाहादे घुग्घूस

9405714165

आदिवासी मंत्री चा अपमान,
आदिवासी समाज सहन करणार नाही,, नवंएकता जय सेवा बहुउद्देशीय संस्था चांदागड’घुगुस,, जय सेवा सल्ला शक्ती बहुउद्देशीय ‘ संस्था नकोडा यांनी दिले निवेदन

 देवेंद्रजी फडणवीस साहेब,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

घुगुस।     आदिवासी विकास मंत्री माननीय प्राचार्य डॉ, अशोक उईके साहेब यांच्या बद्दल जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी अपशब्द बोलले, मूर्खमंत्री चोर, साला,
आदिवासी विकास मंत्री ,तसेच सर्व आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या त्याबद्दल जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्यावर कायदेशीर एट्रोसिटी कार्यवाही करणेबाबत

महोदय,
सविनय पूर्वक निवेदन सादर करतो की जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी आदिवासी विकास मंत्री माननीय अशोक उईके साहेब यांच्याबद्दल मूर्ख मंत्री चोर साला असे अपशब्द वापरून आदिवासी मंत्रीचा अपमान केल्या बाबत, आदिवासी समाजाचे भावना दुखावल्या जुन्नर चे आमदार ग शरद सोनवणे यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी
आदिवासी मंत्री आमदार, व तत्सम असलेल्या आदिवासी व्यक्तीबद्दल असे अप शब्द वापरू नये अन्यथा आदिवासी समाजातर्फे तीव्र आंदोलन केल्या जाईल हे निवेदन आपणातर्फे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देण्यात यावी ही विनंती नव एकता जय सेवा बहुउद्देशीय संस्था चांदागड घुगुस अध्यक्ष,गणेश किन्नाके, उपाध्यक्ष, मनोज चांदेकर,कोषाध्यक्ष दीपक पेंदोर, अध्यक्ष, विकास मेश्राम,अंकुश उईके, सचिव देविदास कोवे,स्वप्नील गेडाम,अरविंद कोवे, संदीप तोंडासे, मनीष आत्राम,प्रवीण जुमनाके,शिवा टेकाम, रोशन पेंदोर,रोशन कडपते, प्रवीण उईकेव सर्व पदधिकारी उवस्थित होते।    

 

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular