Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorized*अदानी फाऊंडेशन तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी आसनव्यवस्थेस सहाय्य* अदानी फाऊंडेशन, अदानी चांदा...

*अदानी फाऊंडेशन तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी आसनव्यवस्थेस सहाय्य* अदानी फाऊंडेशन, अदानी चांदा सिमेंट वर्क्सच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर व वणी तालुक्यातील ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत जिल्हा परिषद शाळा बोरगाव, ढाकोरी, चनाखा, नकोडा व प्रियदर्शनी विद्यालय घुगुस या पाच शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार आसनव्यवस्था बेंच उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थ्यांना बसण्याच्या सोयीसाठी उत्तम सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. पूर्वी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून शिक्षण घ्यावे लागत होते. त्यामुळे डेस्क-बेंच उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचे अध्ययनास सुलभ झाले असून, विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्गाकडून अदानी फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीबद्दल समाधान व्यक्त होत आहे. शाळेतील शिक्षकांनी सांगितले की, “अदानी फाउंडेशनने ग्रामीण भागातील शाळांना केलेले सहाय्य विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मोलाची भेट असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशासाठी दिलेली संधी आहे.”

अदानी फाऊंडेशन तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी आसनव्यवस्थेस.

AMC24 News

मुख्य संपादक।      अरविंद चाहादे घुग्घूस

9405714165

        घुग्घूस।    अदानी फाऊंडेशन, अदानी चांदा सिमेंट वर्क्सच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर व वणी तालुक्यातील ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत जिल्हा परिषद शाळा बोरगाव, ढाकोरी, चनाखा, नकोडा व प्रियदर्शनी विद्यालय घुगुस या पाच शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार आसनव्यवस्था बेंच उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थ्यांना बसण्याच्या सोयीसाठी उत्तम सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. पूर्वी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून शिक्षण घ्यावे लागत होते. त्यामुळे डेस्क-बेंच उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचे अध्ययनास सुलभ झाले असून, विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्गाकडून अदानी फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

शाळेतील शिक्षकांनी सांगितले की, “अदानी फाउंडेशनने ग्रामीण भागातील शाळांना केलेले सहाय्य विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मोलाची भेट असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशासाठी दिलेली संधी आहे.”

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular