Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedगांधी चौकात विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

गांधी चौकात विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

गांधी चौकात विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

AMC24 News.  घुगुस.

मुख्य संपादक अरविंद चाहादे

घुग्घूस : लोकसभेचे विरोधीपक्ष नेते खासदार जननायक राहुल गांधी यांचा वाढदिवस घुग्घूस शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 19 जून रोजी शहरातील ऐतहासिक गांधी चौक येथे काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांनी केक कापून उत्साहात साजरा केला.

याप्रसंगी ज्येष्ठ काँग्रेस नेते लक्ष्मण सादलावार, सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, युवक काँग्रेस जिल्हा महासचिव सुरज कन्नूर,इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, ज्येष्ठ नेते शेखर तंगडपल्ली, ज्येष्ठ नेते शेख शमिउद्दीन,ज्येष्ठ नेते सत्यनारायण डकरे, विजय माटला, रोहित डाकूर, दिपक पेंदोर, सुनिल पाटील, अरविंद चहांदे,थॉमस अर्नाकोडा,कपिल गोगला, सुरज मिश्रा,अजय त्रिवेणी,शहंशाह शेख,गणपत लभाने, अंकुश सपाटे, इप्पा मारय्या महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, महिला शहर अध्यक्ष संगीता बोबडे, जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, मंगला बुरांडे, जिल्हा महासचिव पुष्पा नक्षीने, संध्या मंडल,शिल्पा गोहील, सविता कोवे, वंदना क्षीरसागर,नंदा पचारे, जोया शेख,नानी बाई क्षीरसागर,
अश्विनी धुर्वे, वर्षा पाटील, राबिया शेख, शिलाताई धोबे, सविता कोवे, रेखा रेगुंडवार, कौशल्या माणुसमारे, सुनीता श्रीवास्कर, लक्ष्मीबाई गोदारी, गुलशन शेख, सुनंदा नांदे, कामिनाताई वैद्य, सुशीला तुराणकर, सिमा उमाटे, वंदना उमाटे, प्रतिभा वासेकर, वृंदा हनुवंते, सुनीता हिवरकर, विद्या चौधरी, अविना कामातवार, गंगाबाई पचारे, विमलाबाई चौधरी, बडू रोहणकर, बुधम्मा इरला, ओडेक्का कासु, सुगना डोमा, पोसूबाई गोदारी, सररू बाई गोदारी, ईश्वर अक्का, सरोजा ढोके, शारदा अक्का,व मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व सदस्यगन उपस्थित होते

Previous article
Next article
*उर्जानगर जि. प. उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन शैक्षणिक साहित्य वाटप..!* *ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या वतीने “एक हात मदतीचा” अभिनव उपक्रम* *चंद्रपुर :- उर्जानगर कोंडी येथील जि. प. उच्च श्रेणी प्राथमिक शाळेत आज दि. 23 जून 2025 रोज सोमवारला पहिला दिवस म्हणून शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष तथा शाळा व्यवस्थापन समितीचे हंगामी अध्यक्ष संतोष दशरथ पारखी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. शासनाकडून जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक व ड्रेस आणि ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दादाभाऊ केदार यांच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासंदर्भातील सूचनेनुसार “एक हात मदतीचा” एक छोटीशी मदत हा अभिनव उपक्रमांतर्गत चंद्रपुर जिल्हाध्यक्ष पारखी यांनी इयत्ता पहिले ते सातवींच्या सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन साहित्य वाटप करण्यात आले.* *सदर शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या सचिव तथा मुख्याध्यापिका सुरेखा वांढरे, समितीचे सदस्य नामन पवार, अर्चना आंबिलकर, लक्ष्मी तांडेकर, अविनाश थोरात, शिक्षक नांदे सर, गादेवार मैडम, पालक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पाडण्यात आला.
RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular