गांधी चौकात विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

AMC24 News. घुगुस.
मुख्य संपादक अरविंद चाहादे
घुग्घूस : लोकसभेचे विरोधीपक्ष नेते खासदार जननायक राहुल गांधी यांचा वाढदिवस घुग्घूस शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 19 जून रोजी शहरातील ऐतहासिक गांधी चौक येथे काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांनी केक कापून उत्साहात साजरा केला.
याप्रसंगी ज्येष्ठ काँग्रेस नेते लक्ष्मण सादलावार, सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, युवक काँग्रेस जिल्हा महासचिव सुरज कन्नूर,इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, ज्येष्ठ नेते शेखर तंगडपल्ली, ज्येष्ठ नेते शेख शमिउद्दीन,ज्येष्ठ नेते सत्यनारायण डकरे, विजय माटला, रोहित डाकूर, दिपक पेंदोर, सुनिल पाटील, अरविंद चहांदे,थॉमस अर्नाकोडा,कपिल गोगला, सुरज मिश्रा,अजय त्रिवेणी,शहंशाह शेख,गणपत लभाने, अंकुश सपाटे, इप्पा मारय्या महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, महिला शहर अध्यक्ष संगीता बोबडे, जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, मंगला बुरांडे, जिल्हा महासचिव पुष्पा नक्षीने, संध्या मंडल,शिल्पा गोहील, सविता कोवे, वंदना क्षीरसागर,नंदा पचारे, जोया शेख,नानी बाई क्षीरसागर,
अश्विनी धुर्वे, वर्षा पाटील, राबिया शेख, शिलाताई धोबे, सविता कोवे, रेखा रेगुंडवार, कौशल्या माणुसमारे, सुनीता श्रीवास्कर, लक्ष्मीबाई गोदारी, गुलशन शेख, सुनंदा नांदे, कामिनाताई वैद्य, सुशीला तुराणकर, सिमा उमाटे, वंदना उमाटे, प्रतिभा वासेकर, वृंदा हनुवंते, सुनीता हिवरकर, विद्या चौधरी, अविना कामातवार, गंगाबाई पचारे, विमलाबाई चौधरी, बडू रोहणकर, बुधम्मा इरला, ओडेक्का कासु, सुगना डोमा, पोसूबाई गोदारी, सररू बाई गोदारी, ईश्वर अक्का, सरोजा ढोके, शारदा अक्का,व मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व सदस्यगन उपस्थित होते



