Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedकाँग्रेसच्या मागणीला यश! घुग्घूस महावितरणने रात्रपाळीत कर्मचारी ठेवून हेल्पलाईन क्रंमाक प्रसिद्ध केले

काँग्रेसच्या मागणीला यश! घुग्घूस महावितरणने रात्रपाळीत कर्मचारी ठेवून हेल्पलाईन क्रंमाक प्रसिद्ध केले

काँग्रेसच्या मागणीला यश!
घुग्घूस महावितरणने रात्रपाळीत कर्मचारी ठेवून हेल्पलाईन क्रंमाक प्रसिद्ध केले

घुग्घूस : शहरात रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा खंडित होत असतो हा औद्योगिक शहर असल्यामुळे शहरात प्रचंड अशी गर्मी असल्यामुळे रात्रीच्या वेळेस फॅन कूलर शिवाय झोपणे अशक्य होऊन जातो अश्यावेळेस त्रस्त झालेले नागरिक रात्रीच्या वेळेस महावितरण कार्यलयात गेल्यास कुणी राहत नसल्याने व कुठलाही संपर्क क्रमांक नसल्याने नागरिक त्रस्त झाल्याने काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यलयाचा घेराव करीत महावितरण अभियंता भटारकर यांना तातळीने रात्री पाळीत कर्मचारी ठेवणे व हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध करा अशी मागणी केली असता महावितरण कार्यलयाने आता नियमितपणे दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून सदर हेल्पलाईन नंबर 7875712376 हा संपर्क क्रमांक प्रसिद्ध केला असून सर्व नागरिकांनी
हा नंबर सेव करून ठेवावा व या हेल्पलाईनचा लाभ घ्यावा असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी केले आहे.     

AMC24 News घुग्घूस। मुख्य संपादक अरविंद चाहादे।       9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular