Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorized२९ जनवरी की शाम देश के जवानो के नाम कार्यक्रमाने मंत्रमुग्ध केले...

२९ जनवरी की शाम देश के जवानो के नाम कार्यक्रमाने मंत्रमुग्ध केले सत्काराने जवान भारावून गेले

 

२९ जनवरी की शाम देश के जवानो के नाम कार्यक्रमाने मंत्रमुग्ध केले

सत्काराने जवान भारावून गेलेAMC 24 New.

घुग्घूस : आशा किरण बहुउद्देशीय संस्था घुग्घूसच्या वतीने गणतंत्र दिनाच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात दिनांक २९ जानेवारी रोजी सांयकाळी २९ जनवरी की शाम देश के जवानो के नाम हे देश रक्षणार्थ सेवा देणाऱ्या सैनिकांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आयोजन अध्यक्ष.शरद राजेश कुमार यांच्या वतीने करण्यात आले

कार्यक्रमाचे उदघाटन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी, सामाजिक कार्यकर्ते ब्रिजभूषण पाझारे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दिलीप पिट्टूलवार, राष्ट्रवादी नेते संजय ठाकूर विनय बोढे सर,सामाजिक कार्यकर्ते आशिष मासिरकर,काँग्रेस नेते सैय्यद अनवर,काँग्रेस जिल्हा महासचिव अलीम शेख,शिवसेना उबाठा नेते अमित बोरकर, संपत आरेली, विजयकुमार माटला, स्वरूप लिंगमपेली, रवी डिकॉडा, शेखर तंगडपल्ली, ममता मोरे, सुजाता गिद्दे, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, दिप्ती सोनटक्के,यांच्या हस्ते करण्यात आला
कार्यक्रमाची सुरुवात शिव छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली लेझिम पथकांने जवानांना मानवंदना दिली.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आर्मी जवान नरेश बदकल, प्रमोद गावंडे, विनोद देरकर, प्रितम ठाकरे, सुशांत टिपले,संजू सुदाटी, संजय चिवंडे, विशाल बोरिकर, नितीन मांदाळे, महेश गिरडे, रोशन आत्राम, कमल सिंग, अमन पाटील, प्रकाश नगराळे, दिपक धुप्पे, संदीप टिपले, राजू डिकॉडा, अशोक चव्हाण यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला शेकडो नागरिकांच्या उपस्थित झालेल्या सन्मानाने जवान भारावून गेले.
संस्कृतील कार्यक्रमात परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य कलाकृतीने उपस्थिताना मंत्रमुग्ध केले
कार्यक्रमाचे संचालन शँकर नागपुरे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी उपाध्यक्ष.प्रितम नागूलवार, सचिव. गोविंद गोगला, सहसचिव. विशाल चंदनशिवे, कोषाध्यक्ष आकाश दुर्गे,सुजाता गोगला,सुचिता आगात,जानकी कैथल, सृष्ठी चिवंडे ,
कुणाल गेडाम, हरीश कोंडागुर्ला, प्रेमराज निचकोला, अविनाश मेश्राम, श्रीनिवास आरेली, यांनी अथक परिश्रम घेतले

                  मुख्य संपादक अरविंद चाहादे

                   9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular