Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिंदूउदय सम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांचा ९९व्या जयंती निम्मित आज दि: 22/०1/2025रोजी मौजा

हिंदूउदय सम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांचा ९९व्या जयंती निम्मित आज दि: 22/०1/2025रोजी मौजा

हिंदूउदय सम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांचा ९९व्या जयंती निम्मित आज दि: 22/०1/2025रोजी मौजा AMC24 new- घुग्घुस येथील शिवसेना (उबाठा) तर्फे नगरपरिषद कार्यालय घुग्घूस इथे ठिक सकाळी ११:00 वाजता फुल व मला अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली सोबतच मा. बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा नगरपरिषदेला भेट देण्यात आली आहे.
या वेळी घुग्घुस शिवसेना( उबाठा) अध्यक्ष- बंटी घोरपडे ,हेमराज बावने (युवा सेना उपजिल्हा प्रमुख) , चेतन बोबडे (लोकसभा अध्यक्ष युवासेना कॉलेज कक्ष),जेष्ठ नेते – प्रभाकर चिकनकर, वरिष्ठ नेते – बाळू चिकनकर, गणेश शेंडे – वरिष्ठ नेते,वरिष्ठ नेते – अजय जोगी,योगेश भांदककर – उपतालुका प्रमुख ,जेष्ठ नेते – रघुनाथ धोंगडे,गणेश उईके- सामाजिक कार्यकर्ता , मारोती जुमनाके – सामाजिक कार्यकर्ता ,वेदप्रकाश मेहता, जेष्ठ नेते – गजानन बांदुरकर,लक्ष्मण बोबडे,अनुप कोंगरे, राजू नाथर,गणेश वझे, पंकज बावणे, पवन नागपुरे,अमित बोरकर ,आणि सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

मुख्य संपादक अरविंद चाहादे 9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular