Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedराजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती काँग्रेस कार्यलयात साजरी

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती काँग्रेस कार्यलयात साजरी

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती काँग्रेस कार्यलयात साजरी

AMC24 new. घुग्घूस : हिंदवी स्वराज्याची जनक शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त तसेच हिंदू धर्माची पताका सात समुद्र पार नेणारे धर्म मानवता स्वातंत्र्य वेदांत तत्वज्ञान यात पारंगत असलेल्या स्वामी विवेकानंद महाराज यांचे विचार भारतीयांना सदैव प्रेरणा व मार्गदर्शक ठरतात शिकागो येथे 11 सप्टेंबर 1893 रोजी जागतिक धर्म संमेलनात धर्म यावर केलेले ऐतहासिक भाषनाचा प्रत्येक भारतीयांना आज ही गर्व आहे.
काँग्रेस कार्यलयात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व जिल्हा महासचिव अलीम शेख यांच्या हस्ते माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, दिपक पेंदोर,एन. एस. यु. आय अध्यक्ष आकाश चिलका,नुरूल सिद्दीकी,कुमार रुद्रारप, सुनील पाटील,अरविंद चहांदे, बालकिशन कुळसंगे, कपिल गोगला, शहशाह शेख,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

मुख्य संपादक अरविंद चाहादे

9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular