Sunday, April 26, 2026
Google search engine
HomeUncategorized२२ व्या वर्धापन दिनानिमित्त दैनिक दैनिक भास्कर परिवाराल हार्दिक शुभेच्छा .

२२ व्या वर्धापन दिनानिमित्त दैनिक दैनिक भास्कर परिवाराल हार्दिक शुभेच्छा .

AMC 24 New       नागपुर २२ व्या वर्धापन दिनानिमित्त दैनिक दैनिक भास्कर परिवाराल हार्दिक शुभेच्छा .

दैनिक भास्करने गेल्या २२ वर्षांमध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत समाजाला जागृत करण्याचे कार्य केले आहे.
आज दैनिक भास्करच्या २२व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात सहभागी होवून दैनिक भास्कर परिवाराला माझ्या शुभेच्छा दिल्या.

सोहळ्याला माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे आणि दैनिक भास्कर परिवारातील मान्यवर – प्रधान संपादक श्री मनमोहन अग्रवाल, प्रबंध संचालक श्री कैलाश अग्रवाल, कार्यकारी संचालक श्री राकेश अग्रवाल, संचालक श्री सुमित अग्रवाल, संचालक श्री अमित अग्रवाल, संचालक श्री शिवा अग्रवाल, समूह संपादक श्री प्रकाश दुबे आणि संपादक श्री मणिकांत सोनी उपस्थित होते.

AMC 24 New मुख्य सपादक अरविंद चाहादे धुघुस मो। 9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular