Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedयेल्लापुर येथील काॅग्रेस सह संघटनेच्या कार्यकत्यांचा भाजप मध्ये प्रवेश*

येल्लापुर येथील काॅग्रेस सह संघटनेच्या कार्यकत्यांचा भाजप मध्ये प्रवेश*

*येल्लापुर येथील काॅग्रेस सह संघटनेच्या कार्यकत्यांचा भाजप मध्ये प्रवेश*

AMC news 24 मुख्य सपादक अरविंद चाहादे

9405714165

जिवती- देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करित भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष सुबोध चिकटे यांच्या हस्ते येल्लापुर येथिल वंचित व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये पक्ष प्रवेश केला सर्वाना भारतीय जनता पार्टीचे दुपट्टे देऊन बि,जे,पी, मध्ये स्वागत करण्यात आले.तर सर्व नवप्रवेशीत कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत देवराव भोंगळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी परीश्रम घेण्याचा निर्धार व्यक्त केला. यामध्ये धम्मरत्न भुतके कमलाकर गायकवाड, विनायक श्रीसागर, बालाजी सावंत, मोहन वाघवसे, बालाजी कांबळे, अंकुश गायकवाड,रामुजी वाघवसे, धनराज माने, भानुदास सावंत,प्रमेश्वर कांबळे,रवीकुमार सोनकांबळे, सुरेश वाघवसे, मारोती शिनगारे, शंकर सोयाम, रावसाहेब शिंनगारे, गौतम वाघवसे, विनायक वाघवसे, जेंगा कुडमेथे आयु, मडावी,पंडित सरोदे नामदेव जोंधळे,संभाजी माने, राजेश काबळे, गगण बनसोडे,चरण कांबळे, मनोहर शिंनगारे,सुर्यकांत बलांडे राजु मडावी,लक्ष्मण सिडाम , मारोती गायकवाड,नवनाथ हारगिले, पांडुरंग ढगे, नागनाथ सोनकांबळे, रावसाहेब शिंनगारे , लक्ष्मण गायकवाड, भिमराव सिडाम, 70 वर्ष देशावर राज्य करणाऱ्या सध्या चे काँग्रेस चे आमदार यांनी पाच वर्षात येल्लापुर गावाकडे वळुन सुद्धा पाहिले नाही, ते गावाचा काय विकास करतील, त्याना विकास हे काय आसतो ते आम्ही येणाऱ्या काळात दाखवून आमच्या उमेदवाराला विधानसभत पाठवा, आसा गावकऱ्यांना संदेश दिला सुबोध चिकटे यांनी दिला आहे संजिवकुमार चिकटे यासह स्थानिक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते,

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular