Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedघुग्घूस शहर कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक संपन्न काँग्रेस पक्षाने प्रवीण...

घुग्घूस शहर कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक संपन्न काँग्रेस पक्षाने प्रवीण पडवेकरच्या रूपात सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याचा अभिमान घुग्घूस : चंद्रपूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाचे प्रवीण पडवेकर यांना उमेदवारी देण्यात आली. पडवेकर यांच्या प्रचारा करीता काँग्रेस व मित्र पक्षानी सहभागी होऊन निवडणुकीच्या तैयारीला लागावे याकरिता आज दिनांक 06 नोव्हेंबर रोजी शहर काँग्रेस जनसंपर्क कार्यालयत राजुरेड्डी यांच्या अध्यक्षेतखाली बैठक घेण्यात आली. यात काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल नरुले,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष दिलीप पिट्टलवार, काँग्रेस सेवादल प्रदेश उपाध्यक्ष नारायण ठेंगणे, माजी उप – सरपंच व कुणबी समाज अध्यक्ष सुधाकर बांदूरकर, ज्येष्ठ नेते शामराव बोबडे,अजय पाटील,माजी उप सरपंच नकोडा हनीफ शेख,अनुसूचित जाती सेलचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याण सोदारी, एस सी सेल चंद्रपूर तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा, इंटक उपाध्यक्ष शहजाद शेख, एन. एस. यु. आय अध्यक्ष आकाश चिलका, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, तालुका सचिव विशाल मादर, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, विधानसभा निरीक्षक सुजाता सोनटक्के, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, वैशाली दुर्योधन,विजय माटला,राष्ट्रवादी युवा नेते शरद कुम्मरवार,एसीसी नेते राजू एगलवार, कासम शेख, रोहित डाकूर,किरण पुरेल्ली,सुनील पाटील, दिपक पेंदोर, निखिल पुंनगंटी कुमार रुद्रारप, कपिल गोगला, महेंद्र बाग,शहशाह शेख,संजय कोवे, मनोज चांदेकर,व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते

मुख्य संपादक अरविंद चाहादे 9405714165

AMC news 24 घुगुस काँग्रेस पक्षाने प्रवीण पडवेकरच्या रूपात सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याचा अभिमान

घुग्घूस : चंद्रपूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाचे प्रवीण पडवेकर यांना उमेदवारी देण्यात आली.
पडवेकर यांच्या प्रचारा करीता काँग्रेस व मित्र पक्षानी सहभागी होऊन निवडणुकीच्या तैयारीला लागावे याकरिता आज दिनांक 06 नोव्हेंबर रोजी शहर काँग्रेस जनसंपर्क कार्यालयत
राजुरेड्डी यांच्या अध्यक्षेतखाली बैठक घेण्यात आली.
यात काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल नरुले,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष दिलीप पिट्टलवार, काँग्रेस सेवादल प्रदेश उपाध्यक्ष नारायण ठेंगणे, माजी उप – सरपंच व कुणबी समाज अध्यक्ष सुधाकर बांदूरकर, ज्येष्ठ नेते शामराव बोबडे,अजय पाटील,माजी उप सरपंच नकोडा हनीफ शेख,अनुसूचित जाती सेलचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याण सोदारी, एस सी सेल चंद्रपूर तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा, इंटक उपाध्यक्ष शहजाद शेख, एन. एस. यु. आय अध्यक्ष आकाश चिलका, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, तालुका सचिव विशाल मादर, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, विधानसभा निरीक्षक सुजाता सोनटक्के, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, वैशाली दुर्योधन,विजय माटला,राष्ट्रवादी युवा नेते शरद कुम्मरवार,एसीसी नेते राजू एगलवार, कासम शेख, रोहित डाकूर,किरण पुरेल्ली,सुनील पाटील, दिपक पेंदोर, निखिल पुंनगंटी कुमार रुद्रारप, कपिल गोगला, महेंद्र बाग,शहशाह शेख,संजय कोवे, मनोज चांदेकर,व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular