Thursday, April 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिवाळीपूर्वी लाडक्या बहि‍णींना मिळणार 5500 रुपयांचा बोनस, तुम्ही पात्र आहात का, घ्या...

दिवाळीपूर्वी लाडक्या बहि‍णींना मिळणार 5500 रुपयांचा बोनस, तुम्ही पात्र आहात का, घ्या सविस्तर माहिती.मुं

दिवाळीपूर्वी लाडक्या बहि‍णींना मिळणार 5500 रुपयांचा बोनस, तुम्ही पात्र आहात का, घ्या सविस्तर माहिती.मुं

 

बई (amc 24 न्यूज )लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना आतापर्यंत 5 महिन्याचे 7500 रुपये मिळाले आहेत. त्यानंतर आता महिलांना दिवाळीला बोनस देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

 

ही रक्कम महिन्याला नियमित मिळणारे पैसे वगळून देण्यात येणार असून काही निवडक महिलांना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही दिली जाईल. दिवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच मिळणार आहे.

 

अधिक माहितीसाठी व्हिडिओ
https://shorturl.at/vW11u

2500 रुपयांचा अतिरिक्त लाभ कोणाला मिळणार.
* विधवा महिला
* अपंग महिला
* एकल माता
* बेरोजगार महिला
* दारिद्र्यरेषेखालील महिला
* आदिवासी भागातील महिला

या श्रेणीतील महिलांना एकूण 5500 रुपये (3000+2500) चा लाभ मिळेल. यामुळे त्यांना दिवाळी साजरी करण्यात अतिरिक्त मदत मिळेल.

या अटी पूर्ण करने आवश्यक.
1. महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
2. त्यांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.
3. त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
4. ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे.

दिवाळी बोनस कधी मिळणार.
* 25 ऑक्टोबरपर्यंत – पात्र लाभार्थ्यांची यादी तयार होईल
* 1 ते 5 नोव्हेंबर – निधीचे वितरण सुरू होईल
* 10 नोव्हेंबरपर्यंत – पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल.

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular