Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedघुग्घुस हद्दीत असलेल्या जबरी चोरी मधील आरोपीस त्यांच्या तात्काळ शोध घेऊ हिसकावून...

घुग्घुस हद्दीत असलेल्या जबरी चोरी मधील आरोपीस त्यांच्या तात्काळ शोध घेऊ हिसकावून नेलेला मोबाईल हस्तगत. करून आरोपीला गजाआड करण्यात आले

घुग्घुस हद्दीत असलेल्या जबरी चोरी मधील आरोपीस त्यांच्या तात्काळ शोध घेऊ हिसकावून नेलेला मोबाईल हस्तगत. करून आरोपीला गजाआड करण्यात आले

AMC24 News ️

मुख्य संपादक। अरविंद चाहादे

9405714165

घुग्घूस।   दि। 5/10/2025। रोजी सायंकाळी फिर्यादी महिला आपले त्याचे जॉब वरून के बी खान कॉम्प्सलेक्स मोर घरी पायदळ जात असताना एक अनोळखी मनाने तिचा पाठलाग करून अंधाराचा फायदा घेऊन तिचे तोंड दाबून हात पकडून खाली पडले व ती ओरडल्याने त्या अनोळखी स्मरण ईस माणाने यादीत तिच्याकडे असलेला मोटो G. 85. 5G. कंपनीच्या मोबाईल हिस्काउंन पडून गेला अशा फिर्यादी तोंडी रिपोर्टवरून घुगुस ठाण्यात येथे अप क। 198/2025 कलम 74, 75, 309,(4)। भारतीय न्याय सहिता। सन। 2023। अव्यये गुन्हा नोंद करण्यात आला
सदर गुन्ह्यांचे गांभीर्याने. व लक्षात घेता मा, पोलीस अधीक्षक सा. मा.अपर पोलिस अधीक्षक सा.व उप विभागीय. पोलिस अधिकारी. चंद्रपूर. याचे मार्गदर्शनाखाली. श्री प्रकाश राऊत पोलीस निरीक्षक. पो .ठाणे . घुग्घुस. यांनी एक पथक तयार केले. वर्षांचा मार्गदर्शनाप्रमाणे तपास करून आरोप बाबत कोणतेही सुगावा न नसताना अतिशय कौशल्यपूर्ण तपास करून त्या आरोपीची अवघ्या 2. तासात आत गजाआड आणुनु आरोपी ला पकडुन फिर्यादी यांचा हिसकावुन नेलेला मोटे G 85. 5G. कंपनीच्या मोबाईल किंमती चे 12000. /. हजार चा हस्त गत. कर करण्यात आला व आरोपीला अटक करण्यात आले सदर कामगिरी मा.पोलीस अधिक्षक सा. चंद्रपूर. मा . अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर मा‌. उप. विभागीय पोलिस अधिकारी चंद्रपूर याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत. सचिन तायवाडे. सपोनी. प्रफुल्ल डाहुले परी पोच पनि गणेश. अंनभुले पो.हवा /2215. संजय आतकुलवार  पो .हवा /2508 अनिल बैठका. पो.अ /643. नितीन मराठे. पो अ /2823. प्रसंनजीत डोरलीकर. पो.अ./1150. रवि वागीटकर. पो.अ./1165. महेश भोयर पो.अ./330. विजय ढपकास व पो.अ./1867. पवन डाखरे. यांनी कार्यवाही केली।       

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular