Friday, June 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedवेकोलीच्या वणी क्षेत्रातील निलजई खाणीत ट्रक व स्कार्पिओ मलब्याखाली दबला!

वेकोलीच्या वणी क्षेत्रातील निलजई खाणीत ट्रक व स्कार्पिओ मलब्याखाली दबला!

वेकोलीच्या वणी क्षेत्रातील निलजई खाणीत ट्रक व स्कार्पिओ. मालबे मध्य फसली।     

 

घुग्घूस)।     AMC24 News ️ 

             संपादक।  अरविंद चाहादे

घुग्घूस येथून काही अंतरावर असलेल्या वेकोलीच्या निलजई खाणीत दिनांक 1ऑगस्टला सततधार पावसामुळे सायंकाळी 5.45 वाजता दरम्यान उकणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ओव्हर बर्डन कोसळून मातीच्या ढिगाऱ्याने रस्ता व्यापला व त्याचवेळी रस्त्यातून जात असलेली एक स्कार्पिओ वाहन व 18 चक्का ट्रक पूर्णपणे मातीमध्ये गाडल्या गेली. यामुळे खदानित व परिसरात एकच खळबळ उडाली.

माहितीनुसार वंदना कंपनीचा उभा असलेला 18 चक्का ट्रक ओबीच्या मलब्याखाली दबल्या गेला तर स्कार्पिओ वाहनात बसलेले उकणी गावातील चार युवक मागच्या दारातून बाहेर पडल्यामुळे त्यांचे प्राण वाचले मात्र स्कार्पिओ वाहन पूर्णपणे मातीच्या मलब्याखाली दबल्या गेली असल्याचे सांगितले जाते. या अपघातानंतर निलजई -घुग्घूस मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. दुसऱ्या पाळीत काम करणारे कामगार दाखल झाले असता त्यांना व्यवस्थापणाने अन्य मार्गाने बसद्वारे घरी पाठवावे लागले. या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प असून वेकोली व्यवस्थापनाने तात्काळ मदत कार्य व मलबा हटवीण्याचे काम सुरु केले आहे. मार्ग लवकर सुरु व्हावा यासाठी भारी यंत्र सामग्रीच्या सहाय्याने रस्त्यावर आलेल्या मातीच्या ढीगऱ्याची साफसफाई केली जात आहे. मात्र सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अडथळे निर्माण होत आहे.

ही घटना वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असून प्रशासनाने या घटनेची पोलीस स्टेशन येथे माहितीच दिली नाही यामुळे एवढा मोठा अपघात वेकोली परस्पर दाबण्याचा प्रयत्न केल्याने वेकोलीच्या कामगारांत संताप व्यक्त केल्या जात आखाली दबला!

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular