महाराष्ट्र नवनिर्माण सेना. चंद्रपूर
मा, श्री अमन भाऊ अंधेवार. जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना चंद्रपूर 
यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व निशुल्लक चुंबकीय बँड वाटप
शुक्रवार दिनांक 8/ 8 /2025.
वेळ 10ते 4. परेत.
स्थळ खेळू ढे कुणबी समाज सभागृह अय्यप्पा मंदिर रोड एसटी वर्क तुकुम चंद्रपूर.



