Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedभाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षातील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश...

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षातील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश…

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षातील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश…

ब्रह्मपुरी प्रतिनिधि।   अमित कनाके।    

                   तालुका प्रति निधि 

                     मोबाइल।  9860613690

        AMC24 News.     मुख्य संपादक 

अरविंद चाहादे घुग्घूस।   जि चंद्रपुर 

     9405714165

 ब्रह्मपुरी।      संविधानाच्या मूल्यांसाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि विकासाला साथ देत ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माझ्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी सर्वांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे विकासासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून कोट्यावधींचा विकास निधी खेचून आणला. तद्वतच संपुर्ण विधानसभा क्षेत्रातील सर्व समाजाला समान न्याय, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, अनेक सामजिक कार्य यासह अत्यावश्यक मूलभूत गरजा पुर्ण करुन नागरिकांच्या अडचणी दूर करू शकलो, अशा विविध कार्यांनी प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वासुभाऊ सोंदरकर, शहराध्यक्ष पराग बनपुरकर, पिंपळगाव भोसले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केशव भुते यांच्या नेतृत्वाखाली पारडगाव उपसरपंच सुधीर पिलारे, कुडेसावली उपसरपंच कोमल टेंभुर्णे, मुस्ताक कुरेशी, हिवराज पाऱधी, हरीदास ठेंगरी, बंडु पाल, रतन सोंदरकर, अतुल तोडासे, शेखर करानकर, अनिकेत देशमुख, पवन सोनवाने, ओमप्रकाश खुळशिंगे, संजय नाकतोडे, सुनिल बगमारे, अमित प्रधान, अश्विन सहारे, गौरव सहारे, श्रवण धोटे, वैभव बगमारे, गणेश खरकाटे, आशिष प्रधान, यादव प्रधान, किशोर प्रधान, खुशाल प्रधान, राहुल दुपारे, अवि राऊत, वैभव भावडकर, भावेश तलमले, नारायण भानारकर, मनिष पगाडे, यश तलमले, बबलू श्रिवास्तव, प्रभाकर पाल, अनुराग मिसार, तेजस वाघाडे,लिलाधर कोटगले, धनराज नन्नावरे, प्रविण टेंभुर्णे, भक्तदास हुलके, देविदास उंदीरवाडे, वैभव भोयर, भवन वंजारी, चेतन तुपट तसेच #भाजपच्या चौगान येथील पुरुषोत्तम नन्नावरे, संजय नन्नावरे, दीपक नन्नावरे, प्रभाकर नन्नावरे, नंदकिशोर नन्नावरे, शालिकराम घरत, प्रमोद मैंद, सुभाष खरकाटे, मुखुर दर्वे, युवराज आरोटे यांनी प्रवेश केला.

यावेळी ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी नगरसेवक डॉ नितीन उराडे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, माजी न.प.उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, कृउबा संचालक प्रशांत उराडे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, निनाद गडे, रवी पारधी, अॅड.आशिष गोंडाणे, तालुका उपाध्यक्ष अतुल राऊत, अनुसूचित जाती शहराध्यक्ष मुन्ना रामटेके, न.प.फुटपाथ असोसिएशनचे रविंद्र पवार, प्रिन्स नंदुरकर, मोहन मिसार, श्रीहरी देवगडे, उमेश भुरके व बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.   

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular