Sunday, May 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedग्रामीण रुग्णालया मागील रस्ता व नाली तातळीने निर्माण करा : राजुरेड्डी.    

ग्रामीण रुग्णालया मागील रस्ता व नाली तातळीने निर्माण करा : राजुरेड्डी.    

ग्रामीण रुग्णालया मागील रस्ता व नाली तातळीने निर्माण करा : राजुरेड्डी.     

घुग्घूस :   AMC24 News 

            अरविंद चाहादे मुख्य सपादक

9405714165

ग्रामीण रुग्णालया मागील रस्ता व नाली तातळीने निर्माण करा : राजुरेड्डी

घुग्घूस : शहरातील ग्रामीण रुग्णालया मागील रस्ता हा पूर्णपणे मोळकळीस आलेला असून या रस्त्यावर वाहतूक करने अशक्य झालेले आहेत.
याठिकाणी शहरातील पशु वैद्यकीय रुग्णालय आहेत

या रुग्णालयात उपचारासाठी आता जनावरे नेणें ही अशक्य झालेले आहेत.
याठिकाणी नाली नसल्याने रस्त्या शेजारी असलेली रुग्णालयाची संरक्षक भिंतीजवळ पाणी जमा होत असल्यामुळे ही भिंत कधी ही कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे

या रस्त्यावर लॉयड्स कंपनीने मोठं- मोठे गतिरोधक ( ब्रेकर) निर्माण केलेले आहेत
या गतिरोधकामुळे दुचाकी वाहन धारकांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

हा रस्ता वॉर्ड क्रं 06 येथील नागरिकांचा प्रमुख मार्ग असल्यामुळे याठिकाणी नवीन रस्ता व सिमेंट काँक्रेटची नाली बनविण्यात यावी व गतिरोधक दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांना निवेदनातून केलेली आहे.

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular