AMC24 new घुग्घूस. मुख्य संपादक अरविंद चाहादे। 9405714165
येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 194 वा जयंती साजरी ————————-
- बौद्ध सर्कल समिती तसेच बाबासाहेब आंबेडकर नव बौद्ध स्मारक समिती तथा बहुउद्देशीय समिती यांच्या वतीने स्मारक हॉल घुग्घूस येथे क्रांतीज्योती माता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे 194 वा जयंती साजरा करण्यात आला. उपस्थित आंबेडकरी बांधवांच्या वतीने पुष्पमाला व पुष्प अर्पण करण्यात आले. त्रिशरण पंचशील व बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शैक्षणिक जीवनावर आधारित भारतातील पहले शिक्षिका व प्राध्यापक ,कवियत्री लेखिका महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडून शिक्षण घेऊन आपल्या शैक्षणिक जीवनाची सुरुवात केली.या विषयावर मान्यवराचे भाषण झाले यात प्रामुख्याने आयु.भीमेंद्रजी कांबळे, आयु. वनकर गुरुजी.आयु..सुरेखाताई टिपले ,आयु . दीक्षा जी. या सर्वांनी आपले मनोगत विचार सांगितले . या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता सर्कल समितीचे अध्यक्ष आयु. दीप्ती ताई सोनटक्के. सविताताई मंडपे, योगिता मून, सुजाता सोनटक्के, पुनम कांबळे, रेखा निमसटकर, अलका चुनारकर, भारती निमसटकर , नर्मदा खोब्रागडे, सोनाली बहादे, पार्वती ताई सोनटक्के,आयु मनोहरजी कवाडे. नागेशजी पताडे. विजयजी रामटेक. देवानंद सुटे, धीरज पाटील, सुजित सोनटक्के. बंडू रामटेके. अक्षय कोवले, आनंद निखाडे, शरद बोरकर, देवानंद सुटे. अनिरुद्ध आवडे,सुनील भालेराव. अमृत सोदारी. तुषार साठे. बालाजी पतंगे. गंगाधरजी गायकवाड. दीपकजी कांबळे. दिनेश घागरगुंडे. धीरज पाटील व इतर नागरिकांचे उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आयु.श्याम कुमरवार यांनी केले.



