Wednesday, April 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedघुग्घूस शहरातील उन्हाची भीषणता लक्षात घेता सर्व विद्यालय व शाळा सकाळी 11...

घुग्घूस शहरातील उन्हाची भीषणता लक्षात घेता सर्व विद्यालय व शाळा सकाळी 11 वाजता बंद करा शासकीय आदेशाची अंमलाबजावणी करा नप घुग्घूस अध्यक्ष – उपाध्यक्ष यांची

घुग्घूस शहरातील उन्हाची भीषणता लक्षात घेता सर्व विद्यालय व शाळा सकाळी 11 वाजता बंद करा

शासकीय आदेशाची अंमलाबजावणी करा नप घुग्घूस अध्यक्ष – उपाध्यक्ष यांची


सर्व शाळांना निवेदन

घुग्घूस : हा चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात प्रमुख औद्योगिक शहर असून एप्रिल महिन्यात शहरातील तापमानात प्रचंड वाढ झाली असून पारा 43 ते 44 डिग्री पर्यंत पोहचला आहे
शहरातील काही शाळा दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान सोडण्यात येत आहे यावेळेस उन्हाचा प्रचंड तडाखा असतो मुलांना उष्माघात होण्याची शक्यता आहे.
कुठल्याही विद्यार्थ्यांचे जिव धोक्यात येऊ नये करीता घुग्घूस शहरातील सर्वच शाळा 

 

महाविद्यालयाने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या आदेशाचे पालन करावे व सर्व शाळा व विद्यालय सकाळी 07 ते 11 वाजता पर्यंतच घेण्यात यावे शाळा व महाविद्यालयाच्या वेळेत बदल करावे व या बदला संदर्भात पालकांना सूचित करावे अश्या सूचना नगराध्यक्ष दिप्ती सोनटक्के, उप – नगराध्यक्ष राजुरेड्डी, नगरसेविका पल्लवी घुले यांनी केले आहे.

 

AMC 24 News 📰 🗞️

मुख्य संपादक

अरविंद चाहादे घुग्घुस      9405714165

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular