Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedअरविंदो इन्फ्रा.लिमी. मीटिंग , विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर.

अरविंदो इन्फ्रा.लिमी. मीटिंग , विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर.

 

 

अरविंदो इन्फ्रा.लिमी. मीटिंग , विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर.

AMC24 News ️

 

नागपूर.  विशेष प्रतिनिधी

दिनांक     16 ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालय,नागपूर,येथे माननीय हंसराज जी अहिर, अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्ग आयोग,यांचे द्वारा अरविंदो इन्फ्रा लिमी. कंपनी संदर्भात, मागास प्रवर्गातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध तक्रारींचा निपटारा करण्यासाठी ,माननीय करण जी देवतळे, आमदार, वरोरा,विभागीय आयुक्त ,नागपूर,जिल्हाधिकरी चंद्रपूर , व प्रशासनाच्या अन्य संबंधित अधिकाऱ्यांच्या आणि बेलोरा,टाकली, जैना, पानवडाळा येथील मागास प्रवर्ग व अन्य प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.*
* या बैठकीत, दिनांक 01 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित बैठकीच्या इतिवृत्तावर कार्यवाही अहवाल मागवण्यात आला , बेलोरा गावाचे पुनर्वसन पूर्व,गावकऱ्यांची सुरक्षा धोक्यात घालून सुरू असलेले कंपनीचे खनन कार्य, पुनर्वसना साठी जागेची निश्चिती,योग्य प्रति एकर आर्थिक मोबदला निश्चिती, डागा खानिसाठी जमीन दिलेल्या मागास प्रवर्ग व अन्य प्रकल्पग्रस्तांच्या समस्या,आर्थिक मोबदला,नोकरी,HPC वेतन अन्य बाबींचे पालन होण्याबद्दल जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेण्यात आला.

 

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular