- जनता शाळेची बिकट परिस्थिती विद्यार्थ्यांना पावसात भिजत शाळेत बसावे लागते!

शिक्षणाधिकारी चीर निद्रावस्थेत!
महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षाचा आंदोलनाचा इशारा।

AMC24 News.
मुख्य संपादक अरविंद चाहादे
9405714165
घुग्घूस। देशात सध्या सरकारी शाळेची व सरकार मान्य शाळेची परिस्थिती अंत्यन्त वाईट आहे.
बहुसंख्य गोरगरीब नागरिकांचे मुलं हे सरकारी शाळेत शिक्षण घेतात आणि विरोधाभास असा विलक्षण आहे की सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविणारे व लाखो रुपयांचा शासकीय वेतन घेणाऱ्या मास्तरांचे मुलं दहा हजार रुपयात नोकरी करणाऱ्या खाजगी इंग्रजी शाळेत शिकतात
शिक्षणाचा दर्जा व शाळेची स्तिथी ही जर्जर झालेली आहे.
शाळेच्या दुर्दैवी व दुर्लक्षणीय परिस्थितीचा धक्कादायक प्रकार औद्योगिक नगरी घुग्घूस येथून समोर आलेला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील शिक्षण महर्षी म्हणून नावारूपास आलेल्या जिवतोडे कुटुंबियांच्या जनता विद्यालय शाळेची बिकट अवस्था महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा यास्मिन सैय्यद यांनी चवऱ्याट्यावर आणली आहे.
शहरातील सर्वात जुनी असलेल्या जनता विद्यालयाची परिस्थिती अंत्यन्त बिकट असल्यामुळे शाळेतील मुलांच्या पालकांनी सदर बाबीची तक्रार यास्मिन सैय्यद यांच्याकड



