Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedबहिरम बाबा नगर येथील दूषित पाण्याची समस्या निकाली काँग्रेसच्या आंदोलनाला यश...

बहिरम बाबा नगर येथील दूषित पाण्याची समस्या निकाली काँग्रेसच्या आंदोलनाला यश मिळाले

बहिरम बाबा नगर येथील दूषित पाण्याची समस्या निकाली

काँग्रेसच्या आंदोलनाला यश मिळाले

        AMC24 News. मुख्य संपादक

अरविंद चाहादे.     9405714165

घुग्घूस :      शहरातील वॉर्ड क्रं 06 येथील बहिरम बाबा वॉर्डात गेल्या अनेक महिन्या पासून नागरिकांच्या घरातील नळाला दूषित व दुर्गंधी युक्त पानी येत असल्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली बेशरमचे झाडे लावून बेशरम आंदोलन करण्यात आले होते.

या आंदोलनाची दखल घेत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या वतीने बहिरम बाबा नगर येथे 320 मीटर
नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आहे.
या नवीन पाईपलाईन मुळे नागरिकांच्या घरांना आता स्वच्छ व पूर्ण प्रेशरने पानी मिळणार असून जवळपास 50 ते 60 घरांची पानी समस्या निकाली काढण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.       

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular