राजुरेड्डी यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून उत्साहात साजरा.

घुग्घूस : शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रसिद्ध समाजसेवक जलसेवक राजुरेड्डी यांचा वाढदिवस 29 मार्च 2925 रोजी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने सेवा दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यकर्त्यांच्या वतीने शहरातील नवं दिशा वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकां करीता महिन्याभराचे संपूर्ण अन्न धान्य भेट स्वरूपात देण्यात आले.
त्यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला यासोबत गोरगरीब चिमुकल्या सोबत केक कापून त्यांना विविध प्रकारचे खेळनी व बिस्कीट चॉकलेट कोल्डड्रिंक सहित अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ भेट स्वरूपात देण्यात आले
याप्रसंगी काँग्रेस पदाधिकारी शालिनी ताई भगत, जिल्हा महिला उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, मंगला बुरांडे, निलिमा वाघमारे, काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका सचिव विशाल मादर,मोसीम शेख,रोहित डाकूर, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, शेखर तंगडपल्ली,विजय माटला, नुरूल सिद्दीकी,सुनील पाटील,थॉमस अर्नाकोडा,अरविंद चहांदे,शहशाह शेख,अभिषेक सपडी,साहिल आवळे, अजय त्रिवेणी,आयुश आवळे,अंकुश सपाटे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
AMC24 New मुख्य संपादक अरविंद चाहादे
9405714165



