Monday, June 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedद बुद्धीष्ट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी प्रेक्षक भारावले!

द बुद्धीष्ट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी प्रेक्षक भारावले!

द बुद्धीष्ट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी प्रेक्षक भारावले!


AMC24 new

घुग्घूस : शहरातील अमराई वॉर्ड येथील श्री. नागसेन भगत संचालित बुद्धीष्ट इंटरनॅशनल स्कूल येथे दिनांक 07 फेब्रुवारी ते 08 फेब्रुवारी 2025 रोजी दोन दिवसीय भव्य स्नेह संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

यात घेण्यात आलेल्या नृत्य स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी व युवकांनी भाग घेतला व शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे उत्कृष्ट प्रदर्शन करून उपस्थितांचे मने जिंकली सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष राजुरेड्डी, सामाजिक कार्यकर्ते ब्रिजभूषन पाझारे व नागेश पथाडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा महासचिव अलीम शेख, सामाजिक कार्यकर्ते गंगाधर गायकवाड, भारत साळवे, काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, युवा नेते दिपक पेंदोर, संदीप कांबळे काँग्रेस शहर महिला कार्याध्यक्ष दिप्तीताई सोनटक्के,सुजाता सोनटक्के, पूनम कांबळे, प्रीती तामगाडगे,मंगला बुरांडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते
याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या वतीने शाळेतील नृत्य स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्स बक्षीस स्वरूपात दिले व शिक्षकांना देखील भेट वस्तू दिल्या
सदर उत्कृष्ट कार्यक्रमा करीता सुप्रिया साठे, नगमा सिद्दीकी, पूजा भोयर, सत्यशीला परागे, सुप्रिया थेरे, वर्षा राखुंडे, डॉली कोलतूर या शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले

AMC24 new घुग्घूस. मुख्य संपादक अरविंद चाहादे

9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular