घुगुस येथे भव्य धम्म संमेलन २६व २७ला 
AMC24 new घुग्घूस. बुद्धी सत्व परमपूज्य डॉ भ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणा कुती पुतळ्याच्या वर्धापन दिन व भारतीय संविधानाच्या सौम्य महोत्सव दिनानिमित्त बौद्ध सर्कल समिती व नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने
भव्य धम्म संमेलन २६व २७ जानेवारीला दोन दिवसीय
बाबासाहेब आंबेडक यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या वर्धापन दिनानिमित्त व भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धुगुस येतील २६,२७ जानेवारी ला २०२५ ला दोन दिवसीय भव्य धम्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे बौद्ध सकल समिती धुगुस व नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समिती। संयुक्त विद्यमानाने करण्यात आलेले आहे २६जानेवारी २६जानेवारी २०२५ ला या धम्म सभेचे उद्घाटन अरुणाचल प्रदेशातील पूजनीय भंतेजी वणासामी महा थेरो यांच्या करकमलानी , सकाळी 11:30 वाजता होणार असून त्यावेळी नागपूर येथील पूज्यनीय भन्ते महांति रस पूजनीय भन्ते धम्म प्रकाश संबोधी थेरो. चंद्रपूर पुजनीय श्रद्धधारखीत प्रकाश माहा,। थेरो, चंद्रपूर, पूजनीय भंतेजी. रत्नमणी थैरो ,यांची प्रमुख्याने उपस्थित राहणार आहे उद्घाटना नंतर लगेच पूजन्यीय भंते संघाची धम्मदेशना होणार आहे दुसरे सत्र , आंतरराष्ट्रीय स्तरावर २०२५ च्या काळात भारतीय लोकशाहीची दुरावस्था …याला येथील व्यवस्था जबाबदार कशी ?या विषयावर परिसंवादचे आयोजन करण्यात आले आहे या परिसंवादाचे प्रमुख मार्गदर्शन ..मा.अनंता केरबाजी भवरे ,औरंगाबाद, तर अध्यक्ष प्रा,रवी कांबळे सर ,चंद्रपूर हे राहणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. खासदार प्रतिभा ताई ,, धानोरकर मा. आमदार किशोर भाऊ जोरगेवार चंद्रपूर. . मा. आमदार देवराव भाऊ.,, भोंगळे. मा. आमदार राजुरा तसेच ए सी सी. चे मा. दिंगामंथी. सत्यनारायण, मा, निलेश रंजणकर मुख्याधिकारी नगरपरिषद घुगुस , वेकोलीचे.मुख्य महाप्रबधक मा. आभास चंद्र सिंह , तसेच ओबीसी समाजाचा प्रतिनिधी म्हणून डॉ.राणी किशोर बोबडे, मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधी इंजिनियर शिबा शाह, बुद्ध ,समाजाच्या प्रतिनिधी डॉ. प्राची खैरे आदिवासी समाजाचे प्रतिनिधी इंजिनिअर अभिषेक मडावी ईसाई समाजाचे प्रतिनिधी मा, स्टीफन सुदेला, तर शिख समाजाचे प्रतिनिधी म्हणून मा. जतिदर सिंह दारी हे प्रमुख्याने उपस्थित राहणार आहेत, तसेच सायंकाळी नागपुर येथील प्रख्यात प्रबोधनकार स्वप्निल मेश्राम, यांच्या संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम होणार,, आहे. २७ जानेवारी ला सकाळी ११.३० वाजता माता जिजाऊ माता सावित्री माता रमाई यांच्या ऋण स्त्रियांना फोडता येईल का ?या परिसंवादाचे आयोजन अँड, स्मिता कांबळे, उच्च न्यायालय तथा इंडिया अग्रेस्ट ई. व्ही.एम. च्या राष्ट्रीय समन्वयीक. यांच्या अध्यक्षतेखाली व मा .सुजाता लाटकर केंद्रीय शिक्षिका चंद्रपूर प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार तसेच प्रमुख मार्गदर्शन म्हणून डॉ. राजेंद्र पाल गौतम, माजी मंत्री, दिल्ली यांची विशेष,,, उपस्थिती राहणार असून यावेळी प्रमुख उपस्थिती डॉ, विश्वास झाडे सामाजिक कार्यकर्ते चंद्रपूर मा, शामराव जी सोनटक्के पोलीस निरीक्षक घुगुस व मा, भिवराज सोनी. सामाजिक कार्यकर्ते चंद्रपूर हे राहणार आहे सायंकाळी ६.०० वा महाराष्ट्राच्या प़ख्यात प्रबोधनकार संविधान मनोहरे , अमरावती यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम राहणार आहे तरी घुगुस व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान बुद्ध सर्कल ,समिती व. नव बुद्ध स्मारक समिती द्ववारे करण्यात येत आहे
AMC24 New मुख्य संपादक अरविंद चाहादे घुगुस.
9405714165.



