Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedविधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजता सुरेश पाईकराव यांनी महापुरुषांना विचाराला नमन

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजता सुरेश पाईकराव यांनी महापुरुषांना विचाराला नमन

 


 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजता
चंद्रपूर विधानसभा क्षेत्र 71 मधील अपक्ष उमेदवार म्हणून लढणारे सुरेश मल्हारी पाईकराव यांनी तथागत भगवान बुद्ध, श्री छत्रपती शिवाजी महाराज, शहीद बापुराव पुल्लेसुर शेडमाके या सर्व महापुरुषांच्या विचाराला नमन करून आपल्या निवडणुकीचा प्रचार प्रसार करण्यास तयारी लागल्याचे दिसून येत आहे.
सुरेश मल्हारी पाईकराव हे अनुसूचित जाती राखीव चंद्रपूर विधानसभा क्षेत्र 71 मधुन अपक्ष उमेदवारी लढण्याचे लोकांमध्ये जोमात चर्चा सुध्दा पाईकराव यांचीच पाहायला मिळत आहे.

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular