14 ऑक्टोबर धम्म चक्रवर्तन दिवसा निमित्त ऑल इंडिया समता सैनिक दल घुगुस मध्ये प्रबोधन कार्यक्रम, बुध्द भीम गीत कार्यक्रम आणि बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
आल इंडिया समता सैनिक दल घुगुस तर्फे 22 प्रतिज्ञा हस्तलिखित प्रतियोगिताचे आयोजन करण्यात आले होते.
त्या निमीत्य 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिना प्रितर्थ दि.14.10.3024 सोमवार ला प्रबोधन कार्यक्रम,बुध्द भीम गीत कार्यक्रम आणंद बक्षिस वितरण कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतला हाॅल तहसील कार्यालय समोर घुगुस सर्कल जिला चंद्र पुर इथेन आयोजित केलाहोता भीम गीत कार्यक्रम बहादे आणि देवगडे ने प्रस्तुत करण्यात आले.
प्रबोधन कार्यक्रम करीना प्रमुख अतिथि एड. बी.टी.शेन्डे , राष्ट्रीय महासचिव दि बुध्दीस्ट सोसायटी आफ इंडिया , कार्यक्रम चेक अध्यक्ष मनोहर कवाडे,अध्यक्ष आल इंडिया समता सैनिक दल घुगुस, उपस्थिती अविनाश टीपले, सामाजिक कार्यकता, आनंद वनकर,चंद्रपूर जिल्ला अध्यक्ष ,दि बुध्दीस्ट सोसायटी आफ इंडिया ,ज्ञानानंद शिन्दे, चंदपूर जिल्हा सचिव दि बुध्दीस्ट सोसायटी आफ इंडिया, विजय भगत नकोडा,सोहन पाटील, माजी सचिव महाराष्ट्र राज्य, आल इंडिया समता सैनिक दल आणि कार्यक्रम चे आयोजक.
सर्व प्रथम डा.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृत पूतळा ला मान्यवरा तफॆ मानवंदना देण्यात आली.बुध्द वंदना आणि 22प्रतिज्ञा सर्व उपस्थित उपासक उपासिकाना देण्यात आली. मान्यवर द्वारा धम्मचक्र दिना चे महत्व सान्याल आले.
22 प्रतिज्ञा हस्तलिखित प्रतियोगिता चे बक्षिस वितरण करण्यात आले प्रथम बक्षिस, सुजाता रविन्द्र देशकर दुसरे बक्षिस, सुषमा रत्न धोटे, गुंजन बाम्बे
तीसरे बक्षिस आरोही सचिन वासेकर,वैशाली वैरागडे यांना देण्यात आले तसेच प्रोत्साहन बक्षिस, दिव्यता रिची कासवटे, सारी किशोर पखाले, तनुष्का चांदेकर, प्रणाली दिपक तंबाडे, अनिता मनोज पाटील, आराध्या राजु खोबरागडे ,तेजश्री राजु खोबरागडे, निर्मला राजु खोबरागडे, सिमा मनिष उरकुडे, शर्वरी मनिष उरकुडे यांना मान्यवर च्या हस्ते देण्यात आले. प्रबोधन कार्यक्रम ची प्रस्तावना सोहन पाटील द्वारा करण्यात आली,सूत्र संचालन आयुनी रमाबाई साताडॆ, आभार प्रदर्शन आयुनी तारका बनसोड द्वारा केले गेले. कार्यक्रम मध्ये उपस्थित सर्वाना चाय,नास्ता ची व्यवस्था करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करन्या करीता सोहन पाटील, मनोहर कवाडे, रविन्द्र देशकर, संतोष कांबळे, मनोहर सावजी, तारका बनसोड, मनोज पाटील, अनिल काबंळे,सुरेन्द्र वाघमारे,रवी काले,आणि आल इंडिया समता सैनिक दल, घुगुस टीम यांनि अथक परिश्रम केले.
14 ऑक्टोबर धम्म चक्रवर्तन दिवसा निमित्त ऑल इंडिया समता सैनिक दल घुगुस मध्ये प्रबोधन कार्यक्रम
संपादकीय चमू



