Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedघुग्घूस हद्दीमध्ये हातात धारदार शस्त्र बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण

घुग्घूस हद्दीमध्ये हातात धारदार शस्त्र बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण

घुग्घूस हद्दीमध्ये हातात धारदार शस्त्र बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण

 

AMC24 News ️ ️

 

घुग्घूस:- एक तडीपार ईसम घुग्घूस हद्दीत धारदार शस्त्र असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून व रेकॉर्डवर तडीपार आहे का याची खात्री करून आरोपी मोहसीन अहमद उर्फ कलवा मोहम्मद इस्लाम रा.गांधी नगर घुग्घूस याला अटक केली.
सदरील आरोपी हा चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार असून सुद्धा तडीपार कालावधीत घुग्घूस हद्दीमध्ये हातात धारदार शस्त्र बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध कलम 142 म.पो.का.सह कलम 4,25 भा.ह.का. अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन तायवाडे,पो.उपनिरीक्षक गुन्हे अन्वेषण गणेश अनुभूले,पोहवा. अनिल बैठा,पोशी. सुहास विधाते, पोशी.महेश भोयर व विलास ढपकस यांनी केली

 

मुख्य संपादक.    अरविंद चाहादे

9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular