Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedखळबळजनक :- जुनोना चौक परिसरात अट्टल गुन्हेगाराला भावानेच गोळ्या घालून केले ठार....

खळबळजनक :- जुनोना चौक परिसरात अट्टल गुन्हेगाराला भावानेच गोळ्या घालून केले ठार. चंद्रपूर जिल्हा मध्य गुन्हेकरी वाढ-

चंद्रपूर शहरात पुन्हा गुन्हेगारी फोफावल्याची चर्चा, मारणारा आणि मारणारा दोन्ही अट्टल गुन्हेगार
चंद्रपूर:-

चंद्रपूर शहरात पुन्हा गुन्हेगारीने तोंड वर काढल्याची चर्चा असल्याची चर्चा जोरात सुरु असताना शहरातील जुनोना चौक परिसरातील हिंग्लाज भवानी जवळील विक्तूबाबा मंदिराच्या मागील भागात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दोन भावात झालेल्या आपसी वादातून लहान भावाने मोठ्या भावाची गोळी घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवार दि. ३० जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली, दरम्यान खाजगी रुग्णालयात उपचारकरिता नेले असता कुणीही ही केस घ्यायला तयार नसल्याने शेवटी जिल्हा सामान्य रुग्णलयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल.

बुद्दासिंग टाक (५०) रा. जुनोना असे मृत मोठ्या भावाचे नाव आहे तर बंधूकीने वार करणारा लहान भाऊ सोनुसिंग टाक हा भावाची हत्त्या करून फरार झाला आहे. सोनुसिंग व बुद्दासिंग या दोन भावात मागील काही दिवसापासून घरगुती कारणावरून वाद सुरू होते, दरम्यान बुधवारी सायंकाळी दोघात आपसी वाद झाला. वाद ऐवढ्या विकोपाला गेला की लहान भावाने मोठ्या भावाला बंदुकीने गोळी झाडून जागीच ठार केले.

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular