Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeUncategorized▪️चामूर्ची येथे ठीकठिकाणी एड्स जन जनजागृति कार्यक्रम मोठ्या उत्साहात साज

▪️चामूर्ची येथे ठीकठिकाणी एड्स जन जनजागृति कार्यक्रम मोठ्या उत्साहात साज

  • ▪️चामूर्ची येथे ठीकठिकाणी एड्स जन जनजागृति कार्यक्रम मोठ्या उत्साहात

    चमोर्शी – ( amc 24 न्यूज ) : तालुक्या जिव्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली व केवलळरामजी हरडे महाविद्यालय चमोर्शी यांच्या पूढाकाराने रेड रेवन रिबीन क्लबच्या पतीने चमोर्शी येथील बस स्टैंड व आष्टी टी पाॅइंट मार्केट परिसरात गादीच्या ठिकाणी एच आय व्ही/ एड्स जनजागृति कार्यक्रम घेण्यात आला महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्या निर्देशानुसार व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ माधुरी किलनाके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक सामान्य रुग्णालय गडचिरोली व रेड रिबन क्लब स्थापित केवळरामजी हरड़े महाविद्यालय चमोर्शी यांच्या संयुक्त विद्यामाने रेड रेविन क्लब महाविद्यालयतिल विद्यार्थीनी सार्वजनिक गादीच्या ठिकाणी जनजागृति केली कार्यक्रमाला जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाचे महेश भांडेकर डॉ अभिषेक गव्हारे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारीप्रा डॉ पवन नाईक प्रा डॉ महेश जोशी प्रा दांडेकर प्रा सदावते अविनाश चौधरी एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र ग्रामीण रुग्णालय चमोर्शीचे समुपदेशक नागेश मादशी प्रयोग शाळा‌ तत्रज्ञ प्राजत्का फापनवाडे उपस्थित होते
    गडचिरोली मध्ये एस आया व्ही/ एड्स जनजागृति पर फ़्लैश माॅब कार्यक्रम हा पहिल्यांदाच राबविण्यात आला असुन त्त्यस जनतेचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला।   

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular