Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedमारर्कंडादेव येथे कचन्याचे साम्राज्य.. ग्रामपंचायतिचे दुर्लक्ष परिसरात पसरतेय दुर्गंधी

मारर्कंडादेव येथे कचन्याचे साम्राज्य.. ग्रामपंचायतिचे दुर्लक्ष परिसरात पसरतेय दुर्गंधी

चमोर्शी – ( amc24 न्यूज ) : तालुक्यात विदर्भाची काशी म्हणून ओळक असलेल्या मारर्कंडादेव येथे बन्याच दिवसांपासून मंदिराच्या बाजूला फराडा गावाकडे जाणानया रस्त्याच्या कडेला कचरा पडलेला आहे पण मार्कंडा ग्रामपंचायत प्रशासनाने अजूनही त्या कचन्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावली त्या कचरातून हळूहळू दुर्गंधी पसरू लागली आहे
स्वच्छ गांव व सुंदर गांव करण्यासाठी ‘ एक कदम स्वच्छता की ओर ‘ म्हणत सुरू केलेले स्वच्छता अभियान ग्रामीण भागात निव्वळ फार्स ठरू लागले आहे सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे या परिसरातील ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष तालुक्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेचे तीन – तेरा वाजले असून, ग्रामविकासाचा पाया ढासळताना दिसत आहे केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान राबविने सुरू केले आहे
विविध भागांत कचरयाचे ढीग साचलेले दिसून येतात मात्र, ते उचलले जात नाही केंद्र शासनाने १ जुलै २०२२ पासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली असून, राज्यात या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत ग्रामीण भागाम्धे प्लास्टिकचा वापर होत आहे ग्राम पंचायतीने सदर कचराची विल्हेवाट लावण्याची गरज आहे

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular