सामाजिक माध्यमाच्या द्वारे पक्षाच्या प्रचाराला गती मिळणार आहेत दंतलवार यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेस नेते शामराव बोबडे,सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख,जिल्हा सचिव अजय उपाध्ये,तालुका सचिव विशाल मादर, एन. एस. यु. आय. अध्यक्ष आकाश चिलका,अनिरुद्ध आवळे,इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख,बालकिशन कुळसंगे, मोसीम शेख,विजय माटला,दिपक पेंदोर, कुमार रुद्रारप, नुरूल सिद्दीकी,सुनील पाटील,अरविंद चहांदे,देव भंडारी,कपिल गोगला, दिपक कांबळे,सुकुमार गुंडेटी,संदीप कांबळे, अंकुश सपाटे, तन्मय गहुकार, रंजित राखुंडे व अन्य पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या .



