Thursday, April 16, 2026
Google search engine
HomeUncategorized धारकाना तात्काघरकूलळ रेती उपलब्ध करून द्या!! शिवसेना उ.बा.तहसीलदारठा.तालुका मूल तर्फे  याना निवेदन..

 धारकाना तात्काघरकूलळ रेती उपलब्ध करून द्या!! शिवसेना उ.बा.तहसीलदारठा.तालुका मूल तर्फे  याना निवेदन..

  1.  धारकाना तात्काघरकूलळ रेती उपलब्ध करून द्या!!
    शिवसेना उ.बा.तहसीलदारठा.तालुका मूल तर्फे  याना निवेदन..हे
    शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गीऱ्हे तथा शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत भाऊ गट्टूवार यांच्या नेतृत्वाखाली हा निवेदन देण्यात आला…

शासनाने मुल तालुक्यातील गावा गावात घरकुल मोठ्या प्रमाणात मंजूर केले आहेत.परंतु घरकुल बांधकामासाठी सर्वात महत्त्वाचा घटक रेती असून घरकुल धारकांना अनेक दिवसापासून रेती उपलब्ध होत नसल्यामुळे घर बांधकाम बंद अवस्थेत पडलेले आहे. ज्यांना राहण्याची सोय नाही त्या लाभार्थींचा घर बांधकाम थांबून असल्यामुळे ते सध्या खुल्या जागेवर , गायीच्या बैलाच्या गोठ्यात एक ताडपत्री टाकून तिथे आपला वास्तव्य करीत असल्यामुळे त्यांच्या मनात वाघ व जंगली जनावरांची खूप भीती निर्माण झाली आहे, आणि गावकरी भयभीत वातावरणात जगत आहेत. दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्ष पणा मुळे अवैद्य रेतीचोर अवाढव्य पैसे घेऊन घरकुलधारकांची लूट करीत आहेत.करिता
ज्या प्रमाणे बेलगाटा येथील अवैद्य रेती जप्त करून घरकुलधारकांना रेती उपलब्ध करून दिले त्याचप्रमाणे मुल तालुक्यातील आणि शहरातील ठिकठिकाणी अवैद्य रेतीसाठा पडून आहे,त्या रेती साठा ची चौकशी करून घरकुल धारकांना कमीत कमी किमतीत रेती उपलब्ध करून देण्यात यावे.या करिता आज दी.15/10/2024 रोजी निवेदन देण्यात आला.लवकरात लवकर घरकुल धारकाना रेती उपलब्ध करून न दिल्यास शिवसेना उ.बा.ठा मुल तर्फे घरकुल धारकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची नोंद घ्यावी…!
यावेळी उपस्थित शिवसेना उ.बा.ठा मुलचे उप तालुका प्रमुख चेतन मुंगमोडे,विभाग प्रमुख ऋतिक मेश्राम ,शिवसेना उ.बा.ठा तालुका सोशल मीडिया प्रमुख शिवम चल्लावार आणि इतर पादाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular